#फ्रेश

Showing of 1 - 14 from 25 results
VIDEO : ही अनोखी मैत्री पाहून तुम्ही व्हाल थक्क

व्हिडिओJan 17, 2019

VIDEO : ही अनोखी मैत्री पाहून तुम्ही व्हाल थक्क

हिंगोली, 17 जानेवारी : जिल्ह्यातील गोजेगाव येथील एक अनोखी मैत्री पाहून तुम्ही थक्क व्हाल. ही मैत्री माणसात नाही, तर प्राण्यात झाली आहे. गोजेगाव येथे एका बैलाची आणि कुत्र्याची अनोखी मैत्री झाली आहे. हे मित्र रोज सकाळी भेटतात. कुत्र्याला थंडी वाजत असल्याने दुसरा मित्र बैल त्याला चाटून त्याची थंडी पळवतो आणि कुत्रा फ्रेश होतो. बैल आणि कुत्र्याच्या या अनोख्या मैत्रीची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.

Live TV

News18 Lokmat
close