#फ्रायडे

VIDEO: अंड्याचे शेकडो फंडे; एकापेक्षा एक सरस रेसिपीचा 'अंडा-शो'

महाराष्ट्रMar 31, 2019

VIDEO: अंड्याचे शेकडो फंडे; एकापेक्षा एक सरस रेसिपीचा 'अंडा-शो'

प्रशांत बाग, नाशिक, 31 मार्च : अंड्याच पदार्थ म्हटले की ऑम्लेट, बॉईल्ड एग्स किंवा अंडा भुर्जी असे पदार्थ डोळ्यासमोर येतात. मात्र, नाशिकमध्ये भरलेल्या एका अनोख्या 'अंडा-शो' मध्ये अंड्यापासून तयार केलेले चक्क 100 पेक्षा जास्त प्रकार पहायला मिळाले. शेफ रतन लथ यांनी हे सर्व प्रकार तयार केले. फ्रायडे, क्रॅमब्लड एग, पारसी ऑम्लेट, बॉईल्ड एग अश्या एक ना अनेक अंड्यांचे पदार्थ त्यांनी तयार केले.