#फोन

Showing of 53 - 66 from 1884 results
'...तुझ्या बायकोला घेऊन ये',पुण्यातील मुथूट फायनान्सच्या महिलेचा फोन कॉल व्हायरल

व्हिडीओOct 9, 2019

'...तुझ्या बायकोला घेऊन ये',पुण्यातील मुथूट फायनान्सच्या महिलेचा फोन कॉल व्हायरल

पुणे, 09 ऑक्टोबर : कर्ज देणाऱ्या कंपन्यांचे वसुली एजंट काय थराला जाऊ शकतात याचं आणखी एक भयानक उदाहरण समोर आलं आहे. पुण्याच्या एका नागरिकाला मुथूट होमफिन या कंपनीनं नेमलेल्या थर्ड़ पार्टी वसुली एजंटनं फोन केला आणि अर्वाच्य शब्दात धमक्या दिल्य़ा. एवढंच नाही तर कर्ज घेतलेल्या पुरुषाच्या पत्नीबद्दलही अश्लील आणि आक्षेपार्ह शेरेबाजी केली. पीडित माणसानं पोलिसांत तक्रार दाखल केली.