#फॉलोअर्स

SPECIAL REPORT : 75 वर्षांच्या ब्लॉगवाल्या आजी; फॉलोअर्स किती आहेत माहिती आहे का?

महाराष्ट्रMar 7, 2019

SPECIAL REPORT : 75 वर्षांच्या ब्लॉगवाल्या आजी; फॉलोअर्स किती आहेत माहिती आहे का?

कोल्हापूर, 7 मार्च : माळी कॉलनीत राहणाऱ्या 76 वर्षीय आजी वसुधा चिवटे यांची 'ब्लॉगवाल्या आजीबाई' म्हणून जगभर ओळख निर्माण झाली आहे. दहावीपर्यंतचं शिक्षण झालेल्या चिवटे आजींनी आजच्या पिढीचं तंत्रज्ञान जोपासलंय. त्या दररोज लॅपटॉपवरून स्वत:चा ब्लॉग लिहीतात. त्यांच्या ब्लॉगला तब्बल 5 लाख 4 हजार जण त्यांच्या ब्लॉगचे फॉलोअर्स आहेत.

Live TV

News18 Lokmat
close