News18 Lokmat

#फेसबुक लाइव्ह

आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहण्यापूर्वी काही कळायच्या आतच त्याने कोर्टाच्या 6 व्या मजल्यावरून मारली उडी

Jun 15, 2019

आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहण्यापूर्वी काही कळायच्या आतच त्याने कोर्टाच्या 6 व्या मजल्यावरून मारली उडी

दिंडोशी इथल्या कोर्टाच्या इमारतीत आज एक विचित्र घटना घडली. एका 19 वर्षाच्या आरोपीला कोर्टापुढे हजर राहण्यासाठी पोलीस घेऊन जात असताना त्याने कोर्टाच्या इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून अचानक उडी मारली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.