फेरीवाले Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 17 results
VIDEO : मोबाईल चोराला भररस्त्यात पट्याने मारले

व्हिडीओFeb 6, 2019

VIDEO : मोबाईल चोराला भररस्त्यात पट्याने मारले

विजय देसाई, 06 फेब्रुवारी : नालासोपऱ्यातील तुळींज रोड इथं मोबाईल चोरून पळत असताना चोराला नागरिकांनी पकडून यथेच्छ चोप दिला. तुळींज पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर फेरीवाले फुटपाथवर बसल्याने गर्दी झाली होती. त्या गर्दीचा फायदा घेऊन चोराने मोबाईल चोरला होता. मात्र, मोबाईलधारकाला हा प्रकार लक्षात आल्याने तात्काळ तो पकडला गेला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading