News18 Lokmat

#फेरीवाला आंदोलन

मनसेच्या फेरीवाल्याविरोधी आंदोलनामुळे भाजीपाला विक्री मंदावली

बातम्याDec 1, 2017

मनसेच्या फेरीवाल्याविरोधी आंदोलनामुळे भाजीपाला विक्री मंदावली

मुंबई आणि ठाण्यातील फेरीवाल्यावर महापालिकेकडूनही होत असलेल्या कारवाईमुळे राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या शेतमालावर 50 टक्के परिणाम झालाय.