#फुटबॉल

Showing of 1 - 14 from 25 results
फ्री स्टाईल फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेतील काही खास क्षण, पाहा VIDEO

बातम्याSep 15, 2019

फ्री स्टाईल फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेतील काही खास क्षण, पाहा VIDEO

मुंबई, 15 सप्टेंबर: घाटकोपरमधल्या आरसीटी मॉलमध्ये वेगळीच फूटबॉल स्पर्धा रंगली. स्ट्रीट युनियन इंडियन फ्री स्टाईल फुटबॉल चॅम्पियनशिपचं इथं आयोजन करण्यात आलं. मुंबईचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारे फ्री स्टाईल फुटबॉल खेळाडू मोनीश निकम आणि आरिश अंसारी यांनी ही स्पर्धा भरवली. यावेळी देशाच्या विविध भागातून ६४ खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. यातील विजयी स्पर्धक हे अमेरिकेला होणाऱ्या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.