#फिफा वर्ल्ड कप स्पर्धा

FIFA World Cup 2018 : आज स्पेन विरुद्ध पोर्तुगाल थरार रंगणार

बातम्याJun 15, 2018

FIFA World Cup 2018 : आज स्पेन विरुद्ध पोर्तुगाल थरार रंगणार

जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना सलामीच्याच लढतीत एकमेकांविरुद्ध खेळताना पाहण्याची संधी म्हणजे पवर्णीच.