बाॅलिवूडमध्ये फिटनेससाठी शिल्पा शेट्टी प्रसिद्ध आहे. तिचे व्हिडिओजही प्रसिद्ध झालेत. 42 वर्षांची शिल्पा शेट्टी कशी फिटनेस राखते ते वाचा