#फिचर्स

Showing of 1 - 14 from 39 results
VIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का?

व्हिडिओJan 16, 2019

VIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का?

WhatsAppची वाढती प्रसिद्धी आणि वापर पाहता कंपनीकडून नवनवीन फिचर्स लाँच केले जात आहेत तर दुसरीकडे व्हॉट्सअॅपवरील चॅट गायब होत आहेत. भारत मिश्रा नावाच्या युजरने व्हॉट्सअॅपचे मेसेज गायब होत असल्याची तक्रार केली होती. या मेसेजला WaBetaInfo यांच्या समावेत अनेक सोशल मीडिया पोर्टलने शेअर केलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close