News18 Lokmat

#फाशी

Showing of 1 - 14 from 381 results
'मेरा बाप गुनाहगार है' या अतिरेक्यांच्या मुलांनी पुसून टाकला ठपका

बातम्याJul 29, 2019

'मेरा बाप गुनाहगार है' या अतिरेक्यांच्या मुलांनी पुसून टाकला ठपका

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची मारेकरी नलिनी हिची मुलगी हरिद्रा श्रीहरन हिची कहाणी ऐकण्यासारखी आहे. हरिद्राचा जन्म झाला वेल्लोरच्या तुरुंगामध्ये. तेव्हा राजीव गांधी हत्याकांड प्रकरणी नलिनीवर खटला सुरू होता. हरिद्राने तिच्या लहानपणीची 6 वर्षं आपल्या आईसोबत तुरुंगात काढली. आता मात्र ती यूकेमध्ये उच्चशिक्षण घेते आहे.