#फायदा

Showing of 1 - 14 from 206 results
बाबासाहेबांच्या विचारांपेक्षा तुमचा लढा मोठा का? कवाडेंचा घणाघात

व्हिडीओSep 28, 2019

बाबासाहेबांच्या विचारांपेक्षा तुमचा लढा मोठा का? कवाडेंचा घणाघात

हर्षल महाजन, नागपूर, 28 सप्टेंबर : पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसंच लोकसभेत वंचित आघाडीमुळे कुणाला फायदा झाला? हे जनतेला माहित आहे. रिपब्लिकन पक्ष हा वंचिताचा प्रश्न नाही का? या पक्षात कोण आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.