#फायदा

Showing of 40 - 53 from 2192 results
शरद पवारांच्या 'त्या' पाऊस भाषणावर मुख्यमंत्र्यांनी केली खोचक टीका!

बातम्याOct 29, 2019

शरद पवारांच्या 'त्या' पाऊस भाषणावर मुख्यमंत्र्यांनी केली खोचक टीका!

मी 5 वर्षे मुख्यमंत्री पदावर राहीन यामध्ये मला कोणतीही शंका नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तर सगळ्यात धक्कादायक म्हणजे 'अडीच-अडीच वर्षाचा शब्द कधीच दिला नव्हता' असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.