#फायदा

Showing of 2848 - 2861 from 3063 results
नॅनोच्या बुकिंगसाठी ग्राहकांचा निरुत्साह

बातम्याMay 5, 2009

नॅनोच्या बुकिंगसाठी ग्राहकांचा निरुत्साह

5 मे सर्वसामान्य लोकांची बजेट कार म्हणून नॅनोला प्रसिद्धी मिळाली. पण नॅनोच्या बुकिंगला फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. नॅनोच्या सहा लाख 10 हजार फॉर्म्सची विक्री झाली होती. पण आतापर्यंत फक्त दोन लाख गाड्यांच्या बुकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टाटा मोटर्सला नॅनोच्या बुकिंगमधून पंचवीसशे कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. आतापर्यंत अंदाजे 70 टक्के लोकांनी नॅनोचं बुकिंग करण्यासाठी ऑटो लोन घेतलं आहे. तर 30 टक्केजणांनी रोख रक्कम देऊन नॅनोचं बुकिंग केलं आहे.