#फर्ग्युसन कॉलेज

Showing of 1 - 14 from 26 results
VIDEO: 'मेजर शशिधरन नायर अमर रहे', भावुक वातावरणात अंत्यसंस्कार सुरू

बातम्याJan 13, 2019

VIDEO: 'मेजर शशिधरन नायर अमर रहे', भावुक वातावरणात अंत्यसंस्कार सुरू

पुणे, 13 जानेवारी : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्करावर झालेल्या आईडी हल्ल्यात पुण्यातील जवान मेजर शशिधरन नायर यांच्यासह दोन जवान शहीद झाले. काल शहीद मेजर शशिधरन यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. मेजर शशिधरन हे खडकवासल्याचे रहिवासी असून त्यांनी फर्ग्युसन कॉलेज मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. फर्ग्युसनच्या एनसीसी तुकडीचे ही ते प्रमुख होते.