News18 Lokmat

#प्रो कबड्डी लीग

आता कबड्डीच्या मैदानात दिसणार टीम इंडिया, विराटनं जाहीर केला संघ!

बातम्याJul 28, 2019

आता कबड्डीच्या मैदानात दिसणार टीम इंडिया, विराटनं जाहीर केला संघ!

वेस्ट इंडिज दौऱ्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीनं प्रो कबड्डी लीग 2019मध्ये मुंबईकरांना चीअर करण्यासाठी पोहचला.