प्रियांका चोप्रा Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 18 results
VIDEO VIRAL प्रियांका चोप्रा झाली सोफी टर्नरची ब्राइड्समेड; लग्नात केला धमाल डान्स

बातम्याMay 4, 2019

VIDEO VIRAL प्रियांका चोप्रा झाली सोफी टर्नरची ब्राइड्समेड; लग्नात केला धमाल डान्स

मुंबई, 4 मे : निक जोनसचा भाऊ जो जोनस आणि 'गेम ऑफ थ्रोन्स' फेम अभिनेत्री सोफी टर्नर यांनी नुकतंच लास वेगासमध्ये लग्न केलं. पण अशाप्रकारच्या अचानक केलेल्या लग्नामुळे त्यांचे चाहते मात्र अवाक झाले आहेत. बिलबर्ड्स म्यूझिक अवॉर्डनंतर जो आणि सोफी लग्नबंधनात अडकले आणि त्यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिची ब्राइडमेट झालेली पाहायला मिळाली. प्रियांका आणि निकच्या लग्नानंतर निकच्या मोठ्या भावाची पत्नी डॅनियल जोनस, सोफी टर्नर आणि प्रियांका यांच्यामध्ये एक चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. सोफी आणि जो यांच्या लग्नातही या तिघींमधील स्पेशल बॉन्डिंग पाहयला मिळालं.