#प्रियांका गांधी

Showing of 79 - 92 from 273 results
VIDEO: उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अमेठीत राहुल गांधींचं शक्ति प्रदर्शन

देशApr 10, 2019

VIDEO: उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अमेठीत राहुल गांधींचं शक्ति प्रदर्शन

अमेठी, 10 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी मुंशीगंज ते गौरीगंज दरम्यान तीन किलोमीटरचा 'रोड-शो' केला. या 'रोड-शो'मध्ये प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा हे सुद्धा त्यांच्यासोबत सहभागी झाले होते. गेल्या तीन टर्मपासून राहुल गांधी अमेठीचं प्रतिनिधीत्व करत आहेत. अमेठीत पाचव्या टप्प्यातलं मतदान 6 एप्रिल रोजी होणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close