#प्रियंका चतुर्वेदी

Showing of 1 - 14 from 15 results
SPECIAL REPORT : प्रियंका चतुर्वेदी ठरतील सेनेचा राष्ट्रीय चेहरा?

स्पेशल स्टोरीApr 19, 2019

SPECIAL REPORT : प्रियंका चतुर्वेदी ठरतील सेनेचा राष्ट्रीय चेहरा?

19 एप्रिल : शिवसेनेला पक्षाची बाजू मांडण्यासाठी प्रियंका चतुर्वेदींच्या रूपानं राष्ट्रीय चेहरा मिळाला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रियंका यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना ज्यांनी गैरवर्तणूक केली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Live TV

News18 Lokmat
close