#प्रियंका गांधी

Showing of 40 - 53 from 131 results
VIDEO: भाजप हरणार हे स्पष्ट आहे, मतदानानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया

बातम्याMay 12, 2019

VIDEO: भाजप हरणार हे स्पष्ट आहे, मतदानानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली, 12 मे : आज सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यावेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. लोधी रोड इथल्या मतदान केंद्रात त्यांनी मतदान केलं. यावेळी त्यांच्यासोबत पती रॉबर्ट वाड्राही उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना भाजप सरकार आता जाणार असं प्रियांका गांधी म्हणाल्या.