#प्राणी

Showing of 14 - 27 from 51 results
VIDEO :  साध्वी प्रज्ञा ठाकुर महान संत, मी मुर्ख प्राणी - उमा भारती

बातम्याApr 28, 2019

VIDEO : साध्वी प्रज्ञा ठाकुर महान संत, मी मुर्ख प्राणी - उमा भारती

मध्य प्रदेश, 27 एप्रिल : केंद्रीय मंत्री उमा भारती कटनीच्या दौऱ्यावर आहे. कटनी इथं ते भाजपच्या उमेदवाराच्या सभेत सहभागी होणार आहे. यावेळी, पत्रकारांनी साध्वी प्रज्ञा यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी आश्चर्यकारक उत्तर दिलं. 'साध्वी प्रज्ञा ठाकूर या एक महान संत आहे आणि मी एक मुर्ख प्राणी आहे', असं उत्तरच त्यांनी दिलं.