प्राणघातक हल्ला Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 15 results
पुण्यात दुकानात घुसून तलवारी-रॉडने व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 15, 2019

पुण्यात दुकानात घुसून तलवारी-रॉडने व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, पाहा हा VIDEO

वैभव सोनवणे, पुणे, 15 ऑक्टोबर : पुण्यामध्ये एका व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. आर्थिक वादातून समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाच्या दुकानात घुसून राॅड आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जहाँगीर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

ताज्या बातम्या