#प्रशासन

Showing of 1 - 14 from 87 results
VIDEO:बाप्पाच्या कार्यक्रमाला महिलांची छमछम, अश्लील गाण्यावर अधिकाऱ्यांचा ठुमका!

बातम्याSep 8, 2019

VIDEO:बाप्पाच्या कार्यक्रमाला महिलांची छमछम, अश्लील गाण्यावर अधिकाऱ्यांचा ठुमका!

नंदुरबार, 08 सप्टेंबर : बाप्पाच्या जागरणासाठी चक्क महिलांचा अश्लील डान्स आयोजित केल्याचं नंदुरबारमध्ये उघड झालं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या गणपती मंडपातील प्रकार सध्या व्हायरल होत आहे. गणपतीसमोर महिलांच्या अश्लील डान्संचं आयोजन करण्यात आलं होतं. याबद्दल काही विचारलं असता रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.