#प्रशासन

Showing of 66 - 79 from 873 results
SPECIAL REPORT: महापालिकेचा भोंगळ कारभार, उघड्या गटारापासून सावधान!

बातम्याJul 26, 2019

SPECIAL REPORT: महापालिकेचा भोंगळ कारभार, उघड्या गटारापासून सावधान!

ठाणे, 26 जुलै: पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचले असेल तर काळजी घ्या. कारण पालिका प्रशासन मॅनहोलवर झाकणं घालण्याची तसदी घेत असेलच असं नाही. त्यामुळे उद्या तुमचाही अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. ठाणे आणि दिवा परिसरात दोन नागरिक असेच थोडक्यात बचावलेत. नेमका काय प्रकार आहे तुम्हीचं पाहा