#प्रशांत किशोर

आदित्य ठाकरेंची यात्रा म्हणजे प्रशांत किशोर कन्सल्टंसीचे प्रॉडक्ट

बातम्याJul 22, 2019

आदित्य ठाकरेंची यात्रा म्हणजे प्रशांत किशोर कन्सल्टंसीचे प्रॉडक्ट

मुंबई 21 जुलै : आदित्य ठाकरेंची यात्रा म्हणजे प्रशांत किशोर कन्सल्टंसीचे प्रॉडक्शन असून शिवसेनेवर कन्सल्टंसीचा सल्ला घेऊन राजकारण करण्याची वेळ आलीय, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेला लगावलाय. तसचं प्रकाश आंबेडकरांना पक्षाबरोबर येण्यासाठी पत्र लिहिल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना आणि भाजपला पराभूत करण्यासाठी आंबेडकर नक्की सोबत येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.