प्रवासी Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 90 results
SPECIAL REPORT : भारतात बोईंग विमानाचे पंख छाटले, 'या' कंपन्यांना झटका!

विदेशMar 14, 2019

SPECIAL REPORT : भारतात बोईंग विमानाचे पंख छाटले, 'या' कंपन्यांना झटका!

13 मार्च : भारताच्या हवाई हद्दीत आता कोणतंही बोईंग 737 मॅक्स मॉडेल प्रवासी विमान उड्डाण घेणार नाही. इतकंच नाही तर इतर देशातलं या मॉडेलचं विमानही भारतात येऊ शकणार नाही. नुकत्याच झालेल्या एका भीषण अपघाताच्य़ा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळं जेट एअरवेज आणि स्पाईस जेट विमानांचं कंबरडं मोडणार आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading