प्रवासी Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 90 results
VIDEO मनमाडचं पाणी संपलं! रेल्वे प्रवासी कसे देताहेत टंचाईला तोंड पाहा स्पेशल रिपोर्ट

बातम्याMay 27, 2019

VIDEO मनमाडचं पाणी संपलं! रेल्वे प्रवासी कसे देताहेत टंचाईला तोंड पाहा स्पेशल रिपोर्ट

मनमाड, 27 मे : ऐन उन्हाळ्यात मनमाड जंक्शनला पाणीटंचाईचा सामाना करावा लागतो. या महत्त्वाच्या जंक्शनला गेल्या चार दिवसात पाणी नाही. रेल्वे प्रशासनाने कोणतीच पर्यायी व्यवस्था केलेली नाही. रेल्वे क्वार्टरलाही पाणीपुरवठा नाही. पालखेड धरणात आवर्तन नसल्याने मनमाड शहरातच पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. न्यूज18 लोकमतचे बब्बू शेख यांचा स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading