प्रवासी Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 90 results
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या बचावकार्यासाठी 2 हेलिकॉप्टर्स

बातम्याJul 27, 2019

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या बचावकार्यासाठी 2 हेलिकॉप्टर्स

बदलापूर, 27 जुलै: मुसळधार पावसामुळे बदलापूर वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये 1500 प्रवासी अडकले आहेत. प्रवाशांनी बाहेर पडू नये सुरक्षित रहावं असं आवाहन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एनडीआरएफची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे. दोन हेलिकॉप्टरसही बचावकार्यासाठी प्रशासनाकडून पाठवण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या