#प्रवासी

Showing of 79 - 92 from 886 results
भारतीय लष्कराची कारवाई, POKमध्ये घुसून दहशतवादी तळ केले नष्ट

बातम्याAug 3, 2019

भारतीय लष्कराची कारवाई, POKमध्ये घुसून दहशतवादी तळ केले नष्ट

भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुमारे 30 किलोमीटर आत घुसून लष्कराने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.याआधी दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आणि यात्रेकरूंना परत पाठवण्यात आलं.