#प्रवासी

Showing of 53 - 66 from 887 results
हेल्मेट घातलं नाही तर लायसन्स रद्द होणार, ट्रॅफिकचे नवे 19 नियम

बातम्याAug 27, 2019

हेल्मेट घातलं नाही तर लायसन्स रद्द होणार, ट्रॅफिकचे नवे 19 नियम

वाहतुकीचे हे नियम मोडले तर जबर दंड होऊ शकतो. ड्रायव्हिंगचा परवाना हवा असेल तर त्यासाठीही काटेकोर निकष लावण्यात येणार आहेत. जर कुणी अल्पवयीन मुलाने किंवा मुलीने गाडी चालवताना अपघात घडला तर त्याच्या किंवा तिच्या पालकांना 3 वर्षं तुरुंगवासाची शिक्षा होईल.