प्रवाशी

Showing of 79 - 92 from 198 results
VIDEO: मुंबईच्या लोकलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, क्षणात संपलं असतं आयुष्य पण...

Oct 27, 2018

VIDEO: मुंबईच्या लोकलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, क्षणात संपलं असतं आयुष्य पण...

मुंबईच्या लोकलमध्ये गर्दुल्याने धुमाकूळ घालण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. नेमका हा व्हिडीओ कोणत्या स्टेशनचा आहे हे समोर येत आलं नसलं तरी आता व्हिडीओच्या माध्यमातून रेल्वे पोलीस या गर्दुल्याचा शोध घेत आहे. गर्दुला लोकलमध्ये चढल्याने सामान्य प्रवाशी घाबरले. काही प्रवाश्यांनी ओरडल्यामुळे चालत्या लोकलमधून गर्दुल्यानी उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाश्यांनी त्याला पकडल्याने गर्दुल्याचा जीव वाचला. मात्र स्टेशन येताच त्याने तिथून पळ काढला. या गोंधळामुळे सामान्य प्रवाश्यांना नाहक त्रास झाला. या घटनेमुळे रेल्वेकडून पुरवली जाणारी सुरक्षा किती बोथट आहे हे लक्षात येत.