प्रवाशी

Showing of 1 - 14 from 198 results
नगरसेवक ठाण्याचे, दादागिरी मुंबईत, महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन

बातम्याJan 16, 2020

नगरसेवक ठाण्याचे, दादागिरी मुंबईत, महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन

ठाणे महापालिकेचं नगरसेवक विक्रांत चव्हाण पुन्हा वादात सापडले आहे. एका महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरलं झालाय. घाटकोपर मेट्रो स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना ओरडत असल्याचा जाब विचारला म्हणून नगसेवकानं महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन केलंय.