#प्रवाशांचे हाल

Showing of 14 - 27 from 81 results
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बातम्याJun 6, 2019

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई, 6 जून: मध्य रेल्वेचं रडगाण गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. खडवली इथे रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक आजही उशिरानं होत आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक उशिरानं होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. बुधवारीही मध्ये रेल्वेची वाहतूक तब्बल ३० ते ३५ मिनिटं उशिरानं होत होती.