#प्रफुल्ल पटेल

Showing of 66 - 79 from 282 results
VIDEO: ..तर लोकांमध्ये अधिक उत्साह राहिला असता - प्रफुल्ल पटेल

महाराष्ट्रApr 11, 2019

VIDEO: ..तर लोकांमध्ये अधिक उत्साह राहिला असता - प्रफुल्ल पटेल

गोंदिया, 11 एप्रिल : ''मी निवडणूक रिंगणात राहिलो असतो तर लोकांमध्ये जास्त उत्साह राहिला असता. मी रिंगणात नसलो तरी ही निवडणूक माझीच आहे'', असं मत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलं. ''गेल्या 29 वर्षांपासून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. मी नसल्यामुळे काय आणि किती नुकसान झालं हे आता लोकांना कळून चुकलं आहे'', असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.