#प्रफुल्ल पटेल

Showing of 1 - 14 from 264 results
VIDEO : सेनेला पाठिंबा देण्याबाबत पटेल यांनी मांडली राष्ट्रवादीची भूमिका

व्हिडीओNov 12, 2019

VIDEO : सेनेला पाठिंबा देण्याबाबत पटेल यांनी मांडली राष्ट्रवादीची भूमिका

मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या आमदारांची बैठक घेतली. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक संपली आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडली.