प्रणव Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 63 results
भाजप आमदाराचा प्रताप! दारू पिऊन बंदुकीसह केला डान्स, VIDEO व्हायरल

बातम्याJul 10, 2019

भाजप आमदाराचा प्रताप! दारू पिऊन बंदुकीसह केला डान्स, VIDEO व्हायरल

देहरादून, 10 जुलै: उत्तराखंडमधील भाजप आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांचा बंदूक घेऊन नाचतानाचा व्हिडिओ वायरल झाला. दारु पिऊन बंदुकीसह नाच करणाऱ्या आमदाराचा हा व्हिडिओ आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असल्याची शक्यता आहे. हातात रिव्हॉल्व्हर आणि कार्बाईन घेऊन नाचताना ते या व्हिडिओत दिसत आहेत.

ताज्या बातम्या