प्रणव

Showing of 14 - 27 from 619 results
दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे परभणीत विद्यार्थिनीने घेतले विष

बातम्याJun 9, 2019

दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे परभणीत विद्यार्थिनीने घेतले विष

दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे परभणी जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. सुरेखा जाधव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.