News18 Lokmat

#प्रकाश राज

प्रकाश राजसोबत सेल्फी काढला म्हणून महिलेच्या पतीने केला अपमान

Jun 16, 2019

प्रकाश राजसोबत सेल्फी काढला म्हणून महिलेच्या पतीने केला अपमान

प्रकाश राज सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त करत असतात. यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलही केलं जातं.