केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी आरपीआयने मनमाड बंद पुकारला आहे.