#प्रकाश आंबेडकर

Showing of 40 - 53 from 418 results
VIDEO : विधानसभेत कुणाविरोधात वंचित लढणार? प्रकाश आंबडेकरांनी UNCUT मुलाखत

व्हिडिओJun 8, 2019

VIDEO : विधानसभेत कुणाविरोधात वंचित लढणार? प्रकाश आंबडेकरांनी UNCUT मुलाखत

मुंबई, 08 जून : लोकसभा निवडणुकीत आपला ठसा उमटवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चामध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी विधानसभेत आमचा प्रमुख विरोधी हा भाजपच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच राज ठाकरेंशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण, त्यांची राजकीय स्पेस वेगळी आहे तर राजू शेट्टी वंचितसोबत आले तर आम्ही स्वागत करायलाच बसलोय, या शब्दांत त्यांनी शेट्टींना असलेल्या ऑफरचा पुनरुच्चार केला.

Live TV

News18 Lokmat
close