#प्रकट मुलाखत

Showing of 1 - 14 from 31 results
VIDEO 'नवऱ्यालाच साॅरी म्हणावं लागतं', अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांची UNCUT मुलाखत

व्हिडिओFeb 20, 2019

VIDEO 'नवऱ्यालाच साॅरी म्हणावं लागतं', अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांची UNCUT मुलाखत

20 फेब्रुवारी : दैनिक लोकमतच्या महाराष्ट्रीयन आॅफ द इयर 2019 या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची अभिनेते रितेश देशमुख यांनी प्रकट मुलाखत घेतली. याच मुलाखतीचा एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता यांनाही व्यासपीठावर बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी अमृता यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल काही किस्से सांगितले.

Live TV

News18 Lokmat
close