News18 Lokmat

#पोलीस

Showing of 1 - 14 from 922 results
सुनेनं वृद्ध सासू-सासऱ्याला चपलेनं मारलं, VIDEO व्हायरल

बातम्याAug 21, 2019

सुनेनं वृद्ध सासू-सासऱ्याला चपलेनं मारलं, VIDEO व्हायरल

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : सासू आणि सुनेमध्ये वाद होणे ही नवी गोष्ट नाही. परंतु, या वादातून एका सूनेनं सासू आणि सासऱ्याला चपलेनं मारहाण केल्याची लाजिरवाणी घटना घडली आहे. या प्रकरणी सूनेविरोधात शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.