News18 Lokmat

#पोलीस महासंचालक

Showing of 14 - 27 from 139 results
जम्मूतील ग्रेनेड हल्ल्याचा CCTV VIDEO समोर, लोकांनी जीव मुठीत घेऊन काढला पळ

व्हिडिओMar 7, 2019

जम्मूतील ग्रेनेड हल्ल्याचा CCTV VIDEO समोर, लोकांनी जीव मुठीत घेऊन काढला पळ

07 मार्च : जम्मूमधील बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. तर 27 जण जखमी झाले आहे. हा हल्ला जेव्हा झाला त्यावेळचा एक सीसीटीव्ही व्हिडिओसमोर आला आहे. दरम्यान, 'हिजबुल मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला घडवून आणला आहे. हिजबुलचा दहशतवादी फारुख अहमद भट उर्फ ओमर याला पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक मनिष सिन्हा यांनी दिली आहे. भट हा 'हिजबुल मुजाहीद्दीन'चा कुलमर्थ जिल्ह्याचा कमांडर आहे अशी माहितीही त्यांनी दिली.