#पोलीस कर्मचारी

Showing of 157 - 162 from 162 results
प्रदीप शर्मांचा जामीन फेटाळला

बातम्याMar 15, 2010

प्रदीप शर्मांचा जामीन फेटाळला

15 मार्चलखनभैय्या एन्काऊंटरप्रकरणी सध्या जेलमध्ये असलेले पोलीस इन्स्पेक्टर प्रदीप शर्माचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.प्रदीप शर्मांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. गेल्या काही दिवसांपासून प्रदीप शर्मा जेलमध्ये आहेत. याप्रकरणी शर्मांसोबत इतरही काही पोलीस कर्मचारी अटकेत आहेत. तसेच नुकतेच पोलीस इन्स्पेक्टर प्रदीप सूर्यवंशी यांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.