पैसे Videos in Marathi

Showing of 66 - 79 from 307 results
VIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे

व्हिडिओJan 18, 2019

VIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे

गेल्या काही वर्षात ऑनलाइन बँकिंगचं प्रमाण वाढलं. त्यात नोटबंदीनंतर डिजीटल देवाण- घेवाणही वाढली आहे. वाढत्या इंटरनेट बँकिंगसोबत डिजीटल फ्रॉडही वाढत आहेत. आता मात्र डिजीटल फ्रॉडपासून बँकां ग्राहकांचं संरक्षण करणार आहे. तुमच्यासोबत डिजिटल फ्रॉड झालं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. मात्र त्यासाठी बँकांनी सांगितलेल्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्या.

ताज्या बातम्या