पैसे Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 307 results
VIDEO : मोदींवर टीका करताना ममतांची जीभ घसरली

व्हिडीओMay 7, 2019

VIDEO : मोदींवर टीका करताना ममतांची जीभ घसरली

पश्चिम बंगाल, 07 मे : निवडणुकीच्या प्रचारात आता ममता बॅनर्जींचीही जीभ घसरली. मोदींना लोकशाहीची थप्पड मारावी असं वाटतं, असं वादग्रस्त वक्तव्य ममता बॅनर्जींनी केलंय. पैसे माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या पक्षावर टोलबाज असल्याचा आरोप करतात, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ताज्या बातम्या