#पैसे

Showing of 1 - 14 from 299 results
CCTV VIDEO: मी बिल का देऊ म्हणत तरुणाची हॉटेल मालकाला बेदम मारहाण

बातम्याSep 20, 2019

CCTV VIDEO: मी बिल का देऊ म्हणत तरुणाची हॉटेल मालकाला बेदम मारहाण

मुंबई, 20 सप्टेंबर: अंधेरीतील ग्रिटींग हॉटेलच्या मालकाला 5 ते 6 तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकऱणी पोलिसांनी दोघाना अटक केली. मी आतापर्यंत कोणाला जेवल्यानंतर बिलाचे पैसे दिले नाही तुला का देऊ असं म्हणत रागाच्या भरात बेदम मारहाण केली आहे.