#पैसे

Showing of 1 - 14 from 4187 results
भारीच की! आता तुरुंगात असणार सलून, कैदीच होणार हेअर आरर्टिस्ट

बातम्याJan 18, 2020

भारीच की! आता तुरुंगात असणार सलून, कैदीच होणार हेअर आरर्टिस्ट

कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि तुरुंगातून सुटल्यानंतर कैदी पुन्हा गुन्हेगारी जगताकडे वळू नये यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय. आता कैदी इस्त्री, दाढी आणि कटिंग करताना दिसणार आहे. त्यामुळं कैद्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.