#पेपरफुटी

सीबीएसई दहावी गणिताची पुनर्परीक्षा घेणार नाही ;विद्यार्थ्यांना दिलासा

देशApr 3, 2018

सीबीएसई दहावी गणिताची पुनर्परीक्षा घेणार नाही ;विद्यार्थ्यांना दिलासा

काही दिवसांपूर्वी सीबीएसईच्या दहावीचे पेपरफुटीनं गोंधळ झाला होता.. त्यामुळे पुनर्परीक्षेचा निर्णय घेण्यात आला होता. ही पुनर्परीक्षा दिल्ली आणि हरयाणा या दोनच राज्यांमध्ये घेण्यात येणार होती. यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या